Sholay Movie: जय व बसंतीच्या मावशीचा सीन कसा सुचला? वाचा सलीम खान यांचा लेख

50 Years of Sholay: ‘शोले’ चित्रपट येत्या १५ ऑगस्टला पन्नासाव्या वर्षात पदापर्ण करत आहे.
Sholay, Bollywood Hindi Movie, Salim Khan
Sholay MovieSakal
Updated on: 

Sholay Bollywood Hindi film Screenwriters Salim Khan Javed Akhtar

सलीम खान saptrang@esakal.com

‘शोले’ चित्रपट येत्या १५ ऑगस्टला पन्नासाव्या वर्षात पदापर्ण करत आहे. या निमित्तानं शोले बनण्यापूर्वीच्या, त्याच्या पटकथेच्या, हा चित्रपट बनत असतानाच्या व तो प्रदर्शित झाल्यानंतरच्या अनेक चांगल्या-वाईट घटना डोळ्यासमोर येत आहेत. भारतीय चित्रपटसॄष्टीतील अजरामर चित्रपटांच्या यादीमध्ये शोलेचा नंबर फार वरचा आहे, हे या चित्रपटाला नावं मुरडणाऱ्यांना सुद्धा मान्य करावं लागेल.

Loading content, please wait...