लोककथा

लोककथांच्या माध्यमातून माणसाचा हिंस्रपणा, कसेबसे जगण्याची तडजोड, सभ्यता, विकास आणि मानवी प्रवृत्तींचे तत्त्वज्ञान उलगडले जाते.
Shyam Manohar literature, Saptarang

Shyam Manohar literature, Saptarang

Sakal

Updated on

- श्‍याम मनोहर, saptrang@esakal.com

व्यक्ती म्हणाली, ‘‘जगणे म्हणजे काय?’’

आपण उत्तर द्यायचं नाही. व्यक्तीला बोलू द्यायचे. आपण उत्सुकता दाखवायची.

व्यक्ती म्हणाली, ‘‘जगणे म्हणजे दोन घ्यायचे, दोन द्यायचे.’’

आपल्याला ही लोककथा माहितीय. आपणही बोललोय. लोककथा पुन्हा पुन्हा बोलायची असते, ऐकायची असते.

व्यक्ती म्हणाली, दोन घ्यायचे अन् दोन द्यायचे, हे जगण्यात प्रत्येक क्षणी असते. हेच जगणे असते. आपल्याला मान्यच!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com