सणावाराचा ‘अन्नपूर्णा’ उत्सव

७७ वर्षांच्या स्मिता धारप यांनी सुरू केलेले ‘अन्नपूर्णा महिला गृह उद्योग’ गेली तीन दशके पनवेलकरांना पारंपरिक, घरगुती आणि प्रेमाने तयार केलेले चविष्ट जेवण पुरवत आहे.
Food Legacy
Food Legacy Sakal
Updated on

प्रशांत ननावरे - nanawareprashant@gmail.com

आपल्यासोबतच इतर गरजू महिलांनी स्वत:च्या पायावर उभं राहावं, स्वाभिमाने, कष्ट करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं, या उद्देशाने ‘अन्नपूर्णा’ची नोंदणी महिला गृह उद्योग या नावाने झालेली आहे. प्रत्येक सणाला तयार होणारे पारंपरिक पदार्थ ही ‘अन्नपूर्णा’ची वेगळी ओळख आहे. नारळी पौर्णिमेला नारळी भात, नारळाच्या वड्या, नारळाच्या करंज्या, नारळाच्या पोळ्या, गणपतीला उकडीचे आणि तळलेले मोदक, थंडीच्या मोसमात उंधियो, संक्रातीला तिळाचे लाडू, पावसाळ्यात रानभाज्या, श्रावण महिन्यात उपवासाचे पदार्थ आवर्जून मिळतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com