

Chalti Ka Naam Gaadi
esakal
देश स्वतंत्र होऊन दहा-बारा वर्षं झाली असताना हिंदी चित्रपटात थोडे डोकावून पाहिले तर वेगवेगळ्या विषयांनी नुसती गर्दी केलेली दिसते. नव्या चेहऱ्यांनीही पडदा सजत होता, नव्या संगीताची चाहूल... व्ही. शांताराम ‘नवरंग’ची फँटसी घेऊन आले तर बिमल रॉय ‘सुजाता’मध्ये एका वंचित मुलीच्या संवेदना... नव्या चेहऱ्याचं संगीत
‘दिल देके देखो’मध्ये उषा खन्ना तर ‘गूँज उठी शहनाई’चं मुग्ध संगीत; पण मराठीचा ‘सांगत्ये ऐका’चा डंका मात्र गाजत होता...