
"Fragrance, Color… But What About the Voice of Flowers?"
Sakal
ऋचा थत्ते - rucha19feb@gmail.com
फुलांचे रंग आणि गंध यांचा नेहमीच विचार होतो. फुलांच्या पायघड्या म्हणताच तो मखमली स्पर्शही जाणवतो. गुलकंदाच्या रूपात रसास्वादही घेता येतो. येत नाही तो फक्त फुलाचा आवाज...