final destination serial
sakal
‘फायनल डेस्टिनेशन’ मालिकेची सगळी गंमत तिच्या गोल्डबर्ग मशीनच्या धर्तीवरील मृत्यूचक्रात दडलेली आहे. सुरुवातीला कोणीतरी एखादा अपघात होण्यापासून वाचवेल. त्यानंतर एक गुंतागुंतीची साखळी तयार होऊन आणखी कोणाकोणाला अचानक मृत्यू येत राहील आणि साऱ्या व्यक्तिरेखा ‘मृत्यूचा क्रम’ चुकवायचा प्रयत्न करत करतील.