

Liam Neeson Revives 'The Naked Gun' with a Fresh Comic Twist
Sakal
अक्षय शेलार - shelar.abs@gmail.com
‘द नेकेड गन’ हा इंग्रजी चित्रपट प्रेक्षकांच्या विनोदबुद्धीवर एक सूक्ष्म भाष्य करतो. प्रत्येक विसंगती, प्रत्येक विसंवाद यातून ‘द नेकेड गन’ हे दाखवतो, की आजच्या काळात कधीकधी जुन्या मुळांकडे परतून, त्यांचा नव्याने अर्थ लावून मजेशीर कलाकृती निर्माण करता येऊ शकते.