बकेट लिस्ट

आजकाल 'बकेट लिस्ट' हा परवलीचा शब्द झाला आहे. तरुण असो किंवा वयस्कर... प्रत्येकाच्या तोंडून हा शब्द हमखास ऐकायला मिळतो.
Bucket List
Bucket Listsakal
Updated on

- डॉ. दिनेश बारी, saptrang@esakal.com

आजकाल 'बकेट लिस्ट' हा परवलीचा शब्द झाला आहे. तरुण असो किंवा वयस्कर... प्रत्येकाच्या तोंडून हा शब्द हमखास ऐकायला मिळतो. २००७ मध्ये या नावाचा एक नितांत सुंदर हॉलिवूड सिनेमा आला होता, तेव्हापासून बहुधा जगभरात बकेट लिस्ट हा विषय लोकांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आला असावा आणि तेव्हापासून आपापल्या बकेटी भरणे आणि खाली करणे सुरू झाले असावे. त्यातले काही शिंतोडे भारतातसुद्धा उडायला लागले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com