Premium|Indian Archaeology: सिनौलीतील उत्खननाने उलगडले प्राचीन भारताचे रहस्य

ancient Indian chariots: उत्तर प्रदेशातील सिनौलीत ४,००० वर्षांपूर्वीचे मृतदेह आणि घोड्यांनी ओढलेले रथ आढळले; हे भारतीय इतिहासाला नव्या दृष्टिकोनातून पाहण्यास प्रवृत्त करते.
Indian Archaeology

Indian Archaeology

esakal

Updated on

राकेश मोरे, rakesh.more@esakal.com

उत्तर प्रदेश इथल्या सिनौली गावातल्या गावकऱ्यांना शेतीसाठी खोदकाम करताना जुन्या भांड्यांचे, सोन्याच्या धातूचे अवशेष सापडायला लागले. या प्रकाराची भारतीय पुरातत्त्व विभागाला माहिती मिळाली आणि त्यांनी उत्खनन करायला सुरुवात केली. यात चार हजार वर्षांपूर्वी अंत्यसंस्कार केलेल्या मृतदेहांसह लाकूड आणि तांब्यापासून बनवलेला घोड्यांनी ओढले जाणारे रथ आढळून आले. या शोधामुळे भारताच्या प्राचीन इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णतः बदलून गेला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com