
मालिकेच्या मध्यावर कोणतीही चाहूल नसताना भारताच्या तीन प्रमुख खेळाडूंनी निवृत्ती जाहीर करून किमान भारतीय क्रिकेटमध्ये आश्चर्याचा धक्का दिला. त्यात पहिला होता. अनिल कुंबळे (२०१२), महेंद्रसिंग धोनी (२०२०) आणि आता. रविचंद्रन अश्विन. यात योगायोग असा, की या तिन्ही घटना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकांमध्ये घडलेल्या आहे.