जखमा भरण्याच्या प्रक्रियेतली कला

वीर मुनशी यांच्या कलेतून काश्मीरचा संघर्ष, विस्थापन, स्मृती आणि द्वेषरहित मानवतावादी दृष्टिकोन यांचा सखोल कलात्मक दस्तऐवज उभा राहतो.
saptarang

saptarang

sakal

Updated on

- हर्ष भटकळ, saptrang@esakal.com

चित्रकार व मांडणीशिल्पकार वीर मुन्शी यांची कला कधीच स्थिर किंवा अपरिवर्तनीय नव्हती. बदलती भौगोलिक परिस्थिती, राजकीय उलथापालथ, विस्थापित होणे, वैयक्तिक पातळीवरचे ‘गमावणे’, सांस्कृतिक जडणघडण यांचा त्यावर परिणाम आहे. तो सहन करत ती सारखे प्रश्‍न विचारते, की या संघर्षमय जगात नैतिकता कशी पाळावी?... त्यांचा प्रवास फक्त कोण्या एक कलाकाराचा नाही, तर इतिहासाशी जुळवून घेणाऱ्या माणसाचा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com