जीवनमार्ग उजळणारे प्रेरणादायी काव्यदीप

डॉ. संजय उपाध्ये यांचे ‘विवेकसंहिता’ हे अभंगात्मक पुस्तक जीवनविवेक, आनंद आणि जबाबदारीने जगण्याची प्रेरणा देते.
Viveksanhita Book, Saptarang

Viveksanhita Book, Saptarang

Sakal

Updated on

- मयूर भावे, mayur.bhave@esakal.com

‘हितेन सहितं तस्य भावः साहित्यम्’ म्हणजेच ज्यात सर्वांचं हित सामावलेलं असतं त्यालाच ‘साहित्य’ असं म्हटलं जातं अशी साहित्य शब्दाची व्याख्या करण्यात आलेली आहे. या कसोटीवर तंतोतत उतरणारे पुस्तक म्हणजेच डॉ. संजय उपाध्ये लिखित ‘विवेकसंहिता’! ‘विवेकसंहिता.. आधुनिक उद्यान विवेकतरूंचे!’ या छोटेखानी पुस्तकात डॉ. उपाध्ये यांनी जीवनमार्ग उजळणारे चिंतन मांडले असून, त्यासाठी अभंग या काव्यप्रकाराची निवड केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com