
सार्थ श्री ज्ञानेश्वरी
रामचंद्र तुकाराम यादव महाराज यांनी संपादन केलेल्या सार्थ श्री ज्ञानेश्वरीचे प्रकाशन आळंदी येथील ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. ही आवृत्ती संस्थानने नुकतीच सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिली आहे. पुण्यातील ओंकार प्रकाशनाने या आवृतीसाठी निर्मिर्तीच्या कामात मोठे सहकार्य केले आहे.