
Welcome new books
sakal
बहुरूपी रामकथा
भारतीय संस्कृतीत रामकथेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रामकथा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. हिंदूंप्रमाणे जैन आणि बौद्ध परंपरेतील रामकथा उपलब्ध आहेत. रामकथेच्या इतिहासाचा अभ्यास केल्यावर असे लक्षात येते की, भारत देशाबरोबर भारतीय उपखंडात रामकथा तितक्याच लोकप्रिय आहेत.