
दिलीप ठाकूर - glam.thakurdilip@gmail.com
काही कलाकार दिग्दर्शनात पाऊल टाकतात तेव्हा चित्रपटसृष्टी, चित्रपट रसिक व प्रसारमाध्यम यांना काहीसा आश्चर्याचा सुखद धक्काही असतो. आपल्या मनात काही कलाकारांच्या प्रतिमा इतक्या घट्ट असतात की त्यांनी काही वेगळे करायचे ठरवले की त्याबाबत कुतूहल आणि आश्चर्य असे एकाच वेळेस वाटते. भुवया उंचावतात. तसेच हेमा मालिनीबद्दलही झाले...