नवरात्रोत्सव अन् वर्ल्डकपचा जागर

नवरात्रातील अष्टमीच्या शुभ दिवशी भारतात सुरु होणाऱ्या महिला विश्वकरंडक स्पर्धेत इतिहासातील सर्वात मोठी बक्षीस रक्कम जाहीर, महिला क्रिकेटच्या महत्त्वावर भर!
Womens Cricket

Womens Cricket

Sakal

Updated on

शैलेश नागवेकर- shailesh.nagvekar@esakal.com

देशभरात आदिशक्तीचा जागर आणि आदिमातेचा उदो उदो सुरू असताना नवरात्रोत्सवाच्या याच दिवसात महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा जागर आपल्या देशात सुरू होतोय. अष्टमीच्या दिवशी स्पर्धा सुरू करण्याचा निवडलेला दिवस आणि कालावधी समस्त महिला क्रिकेटचे महत्त्व अधोरेखित करणारा आहे. स्फूरणही निर्माण करणारा आहे. एरवी अशा वैश्विक स्पर्धांची सुरुवात शनिवार किंवा रविवारी होत असते; पण या महिला विश्वकरंडक स्पर्धेची ही पहिली माळ अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या अष्टमीच्या दिवशी म्हणजेच मंगळवार, ३० सप्टेंबर रोजी गुंफली जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com