

Yashdeep Bhoge
sakal
जयेंद्र लोंढे-jayendra.londhe@esakal.com
यशदीप भोगे हा २५ वर्षीय तरुण युवक. आई-वडील, मोठा भाऊ-वहिनी असे त्याचे कुटुंब. भाऊ मुंबईत नोकरी करतो; मात्र आई-वडील अमरावतीतच वास्तव्याला आहेत. यशदीपने वयाच्या बाराव्या वर्षांपासून तिरंदाजीत पाऊल ठेवले. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गावी न जाता ‘समर कॅम्प’मध्ये फुटबॉल हा खेळ खेळण्यासाठी तो गेला होता.