Young Mountaineer: वय फक्त १० वर्षे! पांगारीच्या श्रेयनने कळसूबाई शिखर सर करत फडकवला तिरंगा, चौथीत शिकतो, पण जिद्द गिर्यारोहकाची

Young Trekker Shreyan Hoists Tricolour on Kalsubai Peak: लोखंडी शिडी, कठीण चढाई अन् प्रचंड जिद्द; १० वर्षीय श्रेयनने जिंकले कळसूबाईचे शिखर
Kalsubai Trek Success Story 10 Year Old Shreyan Pangare From Pangari Village Achieves Remarkable Mountaineering Feat

Kalsubai Trek Success Story 10 Year Old Shreyan Pangare From Pangari Village Achieves Remarkable Mountaineering Feat

sakal

Updated on: 

पाचगणी: पांगारी (ता. महाबळेश्वर) येथील अवघ्या दहा वर्षांच्या श्रेयन किशोर पांगारे या गिर्यारोहकाने कळसूबाई शिखरावर यशस्वीपणे तिरंगा फडकवला आहे. पांगारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या श्रेयनने आपल्या कुटुंबातील तीन पिढ्यांच्या ट्रेकिंगच्या परंपरेला पुढे नेत मिळवलेले हे यश संपूर्ण पंचक्रोशीसाठी अभिमानास्पद ठरले आहे.

Loading content, please wait...