Gambling Den Busted in Mhaswad: वरकुटे- मलवडी येथील एका घराच्या आडोशाला काही जण तीन पानी पत्त्यावर जुगार खेळत असल्याचे आढळून आले. यामध्ये जुगाराचे साहित्य, रोख रक्कम आणि मोटरसायकल असा तीन लाख १२ हजार ६७० रुपयांचे मुद्देमाल जप्त केला.
Mhaswad Police arrest 11 in gambling raid at Varkute-Malwadi; seized cards and cash as evidence.Sakal