Satara News : जिल्ह्यात येणार नवीन १२६ उद्योग; मर्सिडिस, फोक्सवॅगन, गोदरेजसारख्‍या उद्योगांची चर्चा; ४६ हजार कोटींची गुंतवणूक, १२ हजार नोकऱ्यांची संधी

नुकत्याच झालेल्या औद्योगिक शिखर परिषदेत सातारा जिल्ह्याने गुंतवणुकीचे एक मोठे केंद्र म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.
Industry Job Opportunity

Industry Job Opportunity

sakal

Updated on

सातारा - नुकत्याच झालेल्या औद्योगिक शिखर परिषदेत जिल्ह्याने गुंतवणुकीचे एक मोठे केंद्र म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. या परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये तब्बल १२६ नवीन उद्योग उभारणीसाठी सज्ज झाले आहेत. यातून जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळणार आहे. ४६ हजार कोटींची गुंतवणूक होणार असून, त्यातून १२ हजार युवकांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com