

Ganpati Visarjan Tragedy In Satara 17 Year Old Class 12 Student Falls Into Well During Immersion And Dies
sakal
भुईंज: गणपती विसर्जनासाठी गेलेल्या १७ वर्षीय बारावीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. आदित्य संतोष चव्हाण असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेमुळे चव्हाण कुटुंबीयांसह सुरूर गावावर शोककळा पसरली आहे.