Wadzal Theft Case: म्हसवड पोलिस ठाण्यात महादेव जगन्नाथ पुकळे (रा. पुकळेवाडी, ता. माण) यांनी फिर्याद दिली असून, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की वडजल गावच्या हद्दीत कारंडेवाडी फाट्याजवळ म्हसवड ते मायणी रस्त्यानजीक विशाल इलेक्ट्रिकल मोटार रिवाईडिंगचे दुकान आहे.
Motor rewinding shop in Wadzal burgled after window grills were cut; valuables worth ₹1.75 lakh stolen.Sakal
म्हसवड : वडजल (ता. माण) येथील कारंडेवाडी फाट्याजवळ असणाऱ्या विशाल इलेक्ट्रिकल मोटर रिवाईडिंगच्या दुकानाच्या खिडकीचे लोखंडी गज कापून दोन अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. यामध्ये एक लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.