​Satara News: सातारा जिल्ह्यात नियमित कर्ज परतफेड करणारे अडीच लाख खातेदार; शासन निर्णयानंतरच याद्या जाहीर होणार, निकषांकडे नजरा!

Satara farmers waiting for official beneficiary list: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शासन निर्णयाची प्रतीक्षा
Farmers Who Repaid Loans Regularly in Satara district Await Official List

Farmers Who Repaid Loans Regularly in Satara district Await Official List

sakal

Updated on

-उमेश बांबरे

सातारा : राज्य सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी’ योजनेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांत उत्साहाचे वातावरण असले, तरी निकषांच्या जंजाळात कोण टिकणार, याबाबत मोठी उत्सुकता आहे. जिल्ह्यातील सुमारे ५० हजार शेतकरी सध्या थकीत असून, त्यांच्या कर्जमाफीचे गणित सरकारच्या आगामी नियमावलीवर अवलंबून आहे. दुसरीकडे, नियमित कर्ज भरणाऱ्या अडीच लाख शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन अनुदान मिळण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com