

Kasarwadi Women Break Barriers as Administration Supports Their SSC Journey
sakal
-रूपेश कदम
दहिवडी : आपापल्या संसारात पूर्णपणे रमलेल्या माण तालुक्यातील कासारवाडी या गावातील महिला आता शिक्षणाच्या लढाईसाठी सज्ज झाल्या आहेत. या गावातील २५ महिला एकाच वेळी दहावीची परीक्षा देणार असून, यामध्ये प्रशासनाची मोलाची साथ मिळत आहे.