Satara School Reunion Event : चिमणगावात पुनर्भेटीने २८ वर्षांच्या मैत्रीला उजाळा; श्री काळेश्वर हायस्कूलला आर्थिक मदतही
28-Year-Old Bond Celebrated in Chimangaon; मेळाव्यात गप्पागोष्टींमधून आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. सोबतच सामाजिक भान ठेवत प्रत्येकाला भेट स्वरूपात एक आंब्याचे रोप देण्यात आले. मुंबई पोलिस अभय कुंभार यांनी आभार मानले.
Reunion in Chimangaon Rekindles 28-Year Friendship; Financial Support Extended to Shri Kaleshwar High Schoolesakal
आसरे : चिमणगाव (ता. कोरेगाव) येथील श्री काळेश्वर हायस्कूलमधील १९९५-९६ च्या बॅचमधील इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी २८ वर्षांनंतर स्नेहमेळाव्यातील पुनर्भेटीतून जुन्या आठवणींना उजाळा दिला.