

Sugar Commissioner orders ₹38 lakh fine on Satara district’s Jaywant Sugar and Green Power.
Sakal
कोरेगाव : यंदाच्या २०२५-२०२६ च्या हंगामात विनापरवाना ऊस गाळप केल्याप्रकरणी साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर आणि जयवंत शुगर या दोन खासगी कारखान्यांना ३८ लाख ९० हजार ७९ रुपये दंड ठोठावला असून, हा दंड सात दिवसांत भरण्याचे आदेश काढले आहेत.