Spiritual Inspiration: पंच्याहत्तरीतही जिद्दीला सलाम! नऊ वेळा वाचली, आता स्वहस्ताक्षरात लिहिली संपूर्ण ज्ञानेश्वरी
75 Year Old Wai Woman Handwrites Complete Dnyaneshwari: पंच्याहत्तरीतही अविरत साधना; ग्रामीण आजी विजया देशमुख यांनी नऊ वेळा वाचनानंतर संपूर्ण ज्ञानेश्वरी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून काढली
नागठाणे : वयाची पंच्याहत्तरी पार केलेल्या ग्रामीण भागातील एका आजींनी स्वतःच्या हस्ताक्षरातून ज्ञानेश्वरी ग्रंथाचे लेखन केले आहे. आजींच्या या अनोख्या, आगळ्या साधनेचे विशेष कौतुक होत आहे.