

Sanitation Success Story: 76 Satara Villages Become ODF Plus Role Models
Sakal
सातारा: जिल्ह्यातील स्वच्छ भारत मिशन ग्रामीणअंतर्गत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनांतर्गत ७६ ग्रामपंचायती ओडीएफ प्लस मॉडेल गावे म्हणून घोषित केली आहेत. या कामांमुळे इतर गावांना प्रेरणा मिळाली असून, उर्वरित गावांचीही स्वच्छतेच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.