

Absentee Leadership in Villages Leaves Residents Helpless in Man Taluka
sakal
-रूपेश कदम
दहिवडी : माण तालुक्यातील अनेक गावांत ज्यांच्या हातात गावचा कारभार ते सरपंच आणि पोलिस पाटील हे आपल्या कर्तव्याकडे पाठ फिरवून मुंबई, पुणे, सातारा यांसारख्या शहरांमध्ये स्थायिक झाले असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.