Tarale Pump Storage Project controversy
esakal
कराड : पाटण तालुक्यात प्रस्तावित अदानी समूहाच्या तारळे पंप स्टोअरेज प्रकल्पावरून नवा वाद निर्माण झाला आहे. मूळ पर्यावरण परवानगीत नमूद नसलेल्या सावरघर गावात मोठ्या प्रमाणावर उत्खनन व बांधकाम सुरू असल्याचा गंभीर आरोप करत, आवश्यक परवानग्यांशिवाय सुरू असलेल्या कामांची तत्काळ आणि स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली (Adani project in Patan Satara Maharashtra) आहे.