Aditi Swami Success Story : अर्जुन पुरस्कार विजेत्या आदितीचा डंका! मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी वर्णी; ओजस देवतळे, प्रथमेश फुगे यांचीही नियुक्ती

Aditi Swami Gets Group A Post : अर्जुन पुरस्कार विजेती आदिती गोपीचंद स्वामी हिची महाराष्ट्र शासनाच्या मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी गट अ पदावर थेट नियुक्ती झाली. साताऱ्यातील शेरेवाडीच्या आदितीने तिरंदाजीत जागतिक स्तरावर लौकिक मिळविला आहे.
Arjuna Awardee Aditi Swami’s Journey from Sherewadi

Arjuna Awardee Aditi Swami’s Journey from Sherewadi

esakal

Updated on

नागठाणे (जि. सातारा) : तिरंदाजी खेळातून साताऱ्याचा लौकिक जागतिक पातळीवर पोहोचविणाऱ्या अर्जुन पुरस्कार विजेत्या आदिती गोपीचंद स्वामी हिला शासनाकडून मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी (गट अ) या पदावर थेट नियुक्ती मिळाली (Satara Archer Aditi Swami’s International Achievements) आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com