Satara News: 'नवजात बाळांना आता अतिदक्षतेचेही उपचार'; सातारा जिल्‍हा रुग्‍णालयातील विभागात सक्षमता रोटरी क्‍लबकडून ४८ लाखांची उपकरणे

सर्वसामान्य नागरिकांना हा खर्च परवडणारा नसतो. त्यामुळे अशा बालकांसाठी जिल्हा रुग्णालयातील ही सुविधा संजीवनी ठरते; परंतु जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्येचा व जन्माला येणाऱ्या बाळांच्या संख्येचा विचार करता अतिदक्षता विभाग अपुरा पडत होता. शासनाकडून उपलब्ध असलेली साधणे कमी पडत होती.
“Rotary Club donates ₹48 lakh equipment to Satara Civil Hospital’s neonatal ICU for critical newborn care.”
“Rotary Club donates ₹48 lakh equipment to Satara Civil Hospital’s neonatal ICU for critical newborn care.”Sakal
Updated on

सातारा : रोटरी क्लब ऑफ वाई, रोटरी क्लब ऑफ वेलबीईंग इंटरनॅशनल यांच्या पुढाकाराने, रोटरी फाउंडेशनच्या मदतीने जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांचा अतिदक्षता विभागामध्ये सुमारे ४८ लाख रुपयांची नवीन उपकरणे उपलब्ध करण्‍यात आली आहे. त्यामुळे रुग्णालयातील नवजात बाळांचा अतिदक्षता विभाग सक्षम झाला असून, अत्यावश्यक उपचारांसाठी जिल्ह्याबाहेर पाठवाव्या लागणाऱ्या बाळांवर तातडीने उपचार होण्यास मदत मिळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com