

67-Year-Old Man Carves 3.5 km Road Through Hill with Sheer Determination
sakal
-सुनील शेडगे
नागठाणे : अथक कष्ट, अविश्रांत मेहनत, अपार इच्छाशक्ती अन् दुर्दम्य आशावाद यातून ६७ वर्षांच्या एका ‘तरुणा’ने स्वतःच्या श्रमदानाने डोंगर खोदून साडेतीन किलोमीटरचा रस्ता तयार केला आहे. वर्षभराच्या अनोख्या तपश्चर्येतून त्यांची ही यशोगाथा फळाला आली आहे.