Ahilyadevi Holkar: ऐतिहासिक विहिरींचे भाग्य उजळणार! अहिल्यादेवींच्या १८ विहिरींच्या संवर्धनासाठी पुढाकार; पुनर्बांधणीच्या कामाला वेग

Ahilyadevi Holkar Historic Wells In Shingnapur To Be Restored: अहिल्यादेवींच्या १८ ऐतिहासिक विहिरींना नवसंजीवनी; सेवावर्धिनी व तीर्थक्षेत्र फाउंडेशनच्या पुढाकारातून गाळ उपसा, डागडुजी व पुनर्बांधणीला वेग
Ahilyadevi Holkar Built 18 Historic Wells In Shikhar Shingnapur To Be Conserved With Restoration Work Underway

Ahilyadevi Holkar Built 18 Historic Wells In Shikhar Shingnapur To Be Conserved With Restoration Work Underway

sakal

Updated on: 

शिखर शिंगणापूर : राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी येथे १८ विहिरी बांधल्या असून, कालांतराने या विहिरींची पडझड झाली. गाळ भरून त्यांचे ऐतिहासिक महत्त्व नाहीसे होत आहे. त्यामुळे पुणे येथील सेवावर्धिनी व येथील तीर्थक्षेत्र विकास फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने या विहिरींची पुनर्बांधणी व गाळ उपसा करण्याचे काम संघटनेने हाती घेतले आहे. १८ ऐतिहासिक विहिरींपैकी पाच विहिरींचे काम हाती घेतले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com