
म्हसवड: राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी केलेली लोकाभिमुख विकासकामे प्रेरणादायी आहेत. त्यांचा शिखर शिंगणापूरच्या महादेव मंदिराचा किंवा चौंडी इतिहास प्रेरणा देणारा आहे. त्यांनी मंदिरे, बांधलेल्या विहिरी, तलाव, बारवा आजही जतन करण्याचे कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे, असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.