Koyna Bridge: आहिर-तापोळा पूल गणेशोत्सवासाठी खुला! कोयना भागातील नागरिकांना दिलासा; ४० किलोमीटरचे अंतर वाचणार

Ahir Tapola Bridge Saves 40 Kilometres For Koyna Residents: आहिर-तापोळा केबल स्टे पूल गणेशोत्सवात हलक्या वाहनांसाठी खुला; कोयना जलाशय परिसरातील दळणवळण सुलभ होऊन १०५ गावांतील नागरिकांना मोठा दिलासा
Koyna Region Gets Major Relief As Ahir Tapola Bridge Opens For Ganeshotsav Saving Residents Nearly 40 Kilometres Of Travel

Koyna Region Gets Major Relief As Ahir Tapola Bridge Opens For Ganeshotsav Saving Residents Nearly 40 Kilometres Of Travel

sakal

Updated on

कास: दुर्गम कोयना भागातील लोकांची गैरसोय लक्षात घेऊन अत्याधुनिक असा आहिर- तापोळा हा केबल स्टे पूल गणेशोत्सव काळात खुला करण्यात येणार आहे. यामुळे कोयना जलाशय परिसरातील दळणवळण अधिक सुलभ होणार असून, लोकांची गैरसोय दूर होऊन जवळपास ४० किलोमीटरचे अंतर वाचणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com