Ajit Dada and Satara A Relationship Beyond Politics

Ajit Dada and Satara A Relationship Beyond Politics

Sakal

Ajit Pawar: दादा आणि साताऱ्याचं अतूट नातं!

Ajit Pawar Satara Connection : साताऱ्याच्या विकासात अजित पवार यांचे योगदान अमूल्य
Published on

सातारा जिल्ह्याने बारामतीच्या पवार कुटुंबावर नेहमीच अपार प्रेम केले. या प्रेमातूनच १९९९ ते २०२४ या कालावधीत सातारा जिल्ह्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व राहिले. ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्याबरोबरीने जिल्ह्याकडे सर्वाधिक लक्ष दिले ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी. प्रशासन, नियोजन आणि निधी उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत अजित पवार यांनी साताऱ्याला नेहमीच झुकते माप देत प्राधान्य दिले. त्यांनी जिल्ह्यात केलेल्या कोट्यवधींच्या विकासकामांतून हे स्पष्टपणे दिसून येते.

- उमेश बांबरे, सातारा

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com