Anewadi Toll Traffic Jam : पुणे-बंगळुरू हायवेवर 5 किमीच्या रांगा! आनेवाडी टोलवर मुंबई–पुण्यातील चाकरमानी अडकले; सलग सुट्ट्यांमुळे महामार्गावर प्रचंड गर्दी

why traffic jam at Anewadi toll today : आनेवाडी टोल नाक्यावर आज सकाळपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
Anewadi toll traffic jam today

Anewadi toll traffic jam today

esakal

Updated on

आनेवाडी (सातारा) : पुणे–बंगळुरू महामार्गावरील आनेवाडी टोल नाक्यावर आज सकाळपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक वारंवार विस्कळीत (Anewadi toll traffic jam today) झाली. परिणामी, प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. १ मे आणि त्यानंतर लागून आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे मुंबई–पुण्यातील चाकरमानी मोठ्या संख्येने गावी परतत असल्याने महामार्गावर सकाळपासूनच वाहनांची मोठी गर्दी होती.

Loading content, please wait...

Related Stories

Karad traffic jam on Pune Bangalore Highway today
Mumbai-Pune Highway Traffic Jam
Pregnant woman delayed by traffic jam in Bengaluru
Traffic Chaos Again on Highway as Vehicles Pile Up at Anewadi Toll
Marathi News Esakal
www.esakal.com