Voices Rise in Satara : सेविका मदतनीस यांना शासकीय सेवेत सामावून घ्या. या मागण्या लवकरात-लवकर मान्य कराव्यात, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आले. आनंदी अवघडे, प्रतिभा भोसले, मालन गुरव, उज्ज्वला मुळीक, शीतल इनामदार व इतर महिला कर्मचारी उपस्थित होत्या.
Anganwadi Sevikas and Helpers raising slogans during a protest in Satara city.Sakal
सातारा: अंगणवाडी सेविकांना ऑनलाइन कामाचे प्रशिक्षण द्या, मदतनिसांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरलेली रक्कम त्वरित द्या यासह विविध मागण्यांसाठी आज जिल्हा परिषदेसमोर सेविका व मदतनिसांनी निदर्शने करून जोरदार घोषणाबाजी केली.