Anuradha Patil: महिलांचे दु:खच माझ्‍या कवितांचे केंद्र: ज्‍येष्‍ठ कवयित्री अनुराधा पाटील, स्‍त्रीवाद सर्वच पातळीवर सन्माननीय हवा!

Women’s pain Reflected in Marathi poetry :अनुराधा पाटील यांच्या कवितेत ग्रामीण स्त्रियांचे दु:ख आणि स्त्रीवादाचे विविध पैलू
Senior Poet Anuradha Patil Highlights Women’s Struggles Through Her Poetry

Senior Poet Anuradha Patil Highlights Women’s Struggles Through Her Poetry

Sakal

Updated on

छत्रपती शाहू महाराज साहित्‍यनगरी (सातारा) : ग्रामीण भागातील स्‍त्रियांविषयी माझ्‍या कवितेत सहानुभूती दिसते. त्‍या महिलांचे दु:ख हे माझ्‍या कवितांचे केंद्र असून, अनेक पातळीवर वेगवेगळे स्‍त्रीवाद दिसतात. उच्‍चवर्णीय, वर्गीय आणि कष्‍टकरी, वंचित स्‍त्रीवाद उघड दिसून येतो. प्रत्‍येक पातळीवर हा स्‍त्रीवाद जपला जातो. स्‍त्रीवाद हा सर्वच पातळीवर सन्माननीय हवा, असे मत साहित्‍य अकादमी पुरस्‍कारप्राप्‍त ज्‍येष्‍ठ कवयित्री अनुराधा पाटील यांनी मुलाखतीत नोंदवले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com