farming Success Story: वांग खोऱ्यात बहरली सफरचंदाची बाग; मानेगावच्या पिता-पुत्राचा यशस्वी प्रयोग, शेतकऱ्यांना दिशादर्शक ठरणार!

Manegaon farmer success apple orchard: वांग खोऱ्यातील माळरानावर सफरचंदाची समृद्ध बाग; मानेगावच्या पिता-पुत्रांच्या धाडसी प्रयोगामुळे डोंगरपट्ट्यात फळशेतीला नवे दिशा-दर्शन
Manegaon Farmers Inspire Others with Successful Apple Cultivation

Manegaon Farmers Inspire Others with Successful Apple Cultivation

sakal

Updated on

-राजेश पाटील

ढेबेवाडी: आंबे, फणस, काजू, चिकू आदी फळांसह जांभूळ, करवंद, तोरणे, डोंबले, आळू असा डोंगरचा रानमेवाही पिकणाऱ्या वांग खोऱ्यात आता सफरचंदाची बागही बहरली आहे. मानेगाव (ता. पाटण) येथील प्रगतशील शेतकरी अधिकराव माने आणि त्यांचे पुत्र विजय माने यांनी कुटुंबीयांच्या मदतीने माळरानाच्या शिवारात दहा गुंठ्यांत सफरचंदाची बाग तयार केली असून, काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात पिकणारी सफरचंद आता ढेबेवाडी खोऱ्याच्या मातीची मधुर चव घेऊन बाजारात दाखल झाली आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com