
पुसेसावळी : वडी (ता. खटाव) येथे जनावरांची अवैधरीत्या वाहतूकप्रकरणी औध पोलिसांनी १४ जनावरांसह आठ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. फरमान फिरोज बागवान (वय ३०, रा. मंगळवार पेठ, कऱ्हाड व मदार मिरासाब कुरेशी (वय ३७, रा. कोरेगाव ता. कोरेगाव) असे संशयितांची नावे आहेत.