Satara News: आरफळच्या जिल्हा परिषदेच्या शाळेस ऑस्ट्रेलियातून मदत; शीतल वाझ यांचा पुढाकार

Global Support for Rural Education: नव्या शैक्षणिक वर्षात शाळेने ‘चला करूया ऑनलाइन परदेशवारी’ हा उपक्रम राबविला. त्यात शाळेतील विद्यार्थ्यांनी शीतल फ्रान्सिस वाझ यांच्याशी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधला. शीतल या सध्या ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात वेब डेव्हलपर म्हणून कार्यरत आहेत.
"Hope across borders — Sheetal Vaz ensures educational help reaches Arfal ZP school from Australia."
"Hope across borders — Sheetal Vaz ensures educational help reaches Arfal ZP school from Australia."Sakal
Updated on

शेंद्रे : आरफळ (ता. सातारा) येथील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे कौतुक ऑस्ट्रेलिया देशात वास्तव्यास असलेल्या शीतल वाझ यांनी शैक्षणिक साहित्याची भेट देऊन केले. या अनोख्या भेटीने विद्यार्थ्यांचे चेहरे हरखले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com