MPSC success story: रिक्षाचालकाचा मुलगा झाला कर सहाय्यक; वडूजच्या रोहित राऊतचे दुहेरी यश, संघर्षातून दिली जीवनाला दिशा!

struggle to success story Maharashtra youth: रिक्षाचालकाच्या मुलाचा संघर्षातून शासकीय सेवेत प्रवेश; कर सहाय्यक आणि मंत्रालय लिपिक दोन्ही परीक्षांत यश मिळवत वडूजच्या रोहित राऊतने घडवली प्रेरणादायी कामगिरी
Rohit Raut’s inspiring journey from struggle to securing a tax assistant post.

Rohit Raut’s inspiring journey from struggle to securing a tax assistant post.

sakal

Updated on

-आयाज मुल्ला

वडूज : शिवणकाम करून कुटुंबाला हातभार लावणारी आई, तर रिक्षा चालवून कुटुंबाची जबाबदारी पार पाडणारे वडील. सामान्य कौटुंबिक परिस्थिती असलेल्या येथील रिक्षा चालकाच्या मुलाने कर सहाय्यक पदाला गवसणी घातली आहे. विशेषत: याबरोबरच मंत्रालय लिपिक या परीक्षेतही बाजी मारून त्याने दुहेरी यश मिळविले आहे. रोहित मनोज राऊत असे या युवकाचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Double Achievement: Pallavi in Charity Dept, Pankaj as Revenue Assistant
Mohini Survase’s inspiring journey from hardship to becoming a revenue assistant.
"घर २ किलोमीटरवर, पण ध्येय साडेसात माथ्यावर!" एकाग्रतेसाठी कुटुंबापासून लांब राहणाऱ्या कामेशने मारली MPSC मध्ये बाजी.
Asmita Landage
Marathi News Esakal
www.esakal.com