Young Artist: प्रशिक्षण नाही, पण कलेची कमाल! बारावीतील अवधूतने साकारली मान्यवरांची हुबेहूब पोर्ट्रेट्स, गाठले यशाचे शिखर..

Class 12 Student Creates Stunning Portraits Without Formal Training: औपचारिक प्रशिक्षणाशिवाय केवळ सराव, निरीक्षणशक्ती आणि चिकाटीच्या जोरावर अवधूत देशमानेने मान्यवरांची भावमुद्रा, केशरचना व व्यक्तिमत्त्वातील बारकावे अचूक टिपत पोर्ट्रेट्स साकारून राज्यस्तरीय यश आणि सर्वत्र कौतुक मिळवले.
Young Artist Avdhoot Deshmane Impresses With Realistic Portraits Of Famous Personalities Without Formal Art Training

Young Artist Avdhoot Deshmane Impresses With Realistic Portraits Of Famous Personalities Without Formal Art Training

sakal

Updated on

-पांडुरंग बर्गे

कोरेगाव : पोलिस उपनिरीक्षक आणि चित्रकार संजय देशमाने यांच्याकडून चित्रकलेची प्रेरणा घेऊन त्यांचा इयत्ता बारावीत शिकत असलेला मुलगा अवधूत देशमाने याने कोणतेही विशेष प्रशिक्षण न घेता सराव व चिकाटीने चित्रकलेची कला जोपासली आहे. त्याने आतापर्यंत अनेक मान्यवरांची रेखाचित्रे तथा पोर्ट्रेट हुबेहूब साकारली आहेत. त्याच्या या कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com