Wildfires : वणवे रोखण्‍यासाठी हवी जागृती अन्‌ जरब

वणवे लावल्यामुळे गवत, झाडेझुडपे जळताना विषारी वायू हवेत मिसळून प्रदूषण वाढते. जंगलकडे बोडके झाल्याने जमिनीची धूप, कडे कोसळण्‍याचे प्रकार वाढतात. त्यामुळेच वणव्यांच्या घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. अशा स्‍थितीत वणवा लावणाऱ्यांची अजिबात गय करता कामा नये.
Awareness and strong enforcement are crucial to preventing wildfires and protecting our environment."
Awareness and strong enforcement are crucial to preventing wildfires and protecting our environment."Sakal
Updated on

वणवे लावल्यामुळे गवत, झाडेझुडपे जळून हवेत प्रदूषण वाढते. वन्यजीव आणि वनसंपदेची मोठी हानी होते. त्यामुळे अशा घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. मूठभर लोक स्वार्थासाठी त्याला संपवणार असतील, तर वनसंपदा वाढीसाठी मोहिमा राबवून उपयोग काय? त्यामुळेच त्यांना आता चाप लावण्याची आवश्यकता आहे. ढेबेवाडीजवळ फळबागेत घुसलेला वणवा आटोक्यात आणताना शेतकऱ्याचा दुदैवी मृत्यू झाल्याने या प्रश्नाची दाहकता गंभीरपणे पुढे आली आहे.

- संजय शिंदे

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com