
मसूर : सह्याद्री सहकारी साखर कारखाना ही एक कुटुंब व्यवस्था असून शेतकरी सभासद कर्मचारी अधिकारी यांच्या विश्वासाचे प्रतीक आहे. हाच दृढ विश्वास कायम ठेवताना सह्याद्री कडे राजकारण म्हणून पाहणाऱ्या विरोधकांच्या तात्पुरते अमि षाला कोणी बळी पडू नका, असे आव्हान माजी मंत्री तथा सह्याद्रीचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी केले.