
कऱ्हाड : सह्याद्री कारखान्याचा अध्यक्ष कोण? ते ठरविण्याचा अधिकारी स्वाभिमानी सभासदांचा आहे. पूर्वीच्या अध्यक्षांनी काय केले, त्याचे अवलोकन करून भविष्यातील अध्यक्षाबाबतचा निर्णय स्वाभिमानी सभासद घेतील, असा विश्वास माजी मंत्री व सह्याद्रीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.