Satara News: विद्यार्थ्यांवर मधमाश्यांचा हल्ला; आगाशिव डोंगरात घडली धक्कादायक घटना, ४० विद्यार्थी जखमी, मोहीम ठरली थरारक..

Agashiv Hill seed ball plantation bee attack news: आगाशिव डोंगरावरील वृक्षारोपण मोहिमेत मधमाश्यांचा अचानक हल्ला; ४० विद्यार्थी जखमी, रुग्णालयात उपचारानंतर प्रकृती स्थिर
Tree Plantation Mission Turns Terrifying as Bee Swarm Injures 40 Students in Karad

Tree Plantation Mission Turns Terrifying as Bee Swarm Injures 40 Students in Karad

sakal

Updated on

मलकापूर : आगाशिव डोंगरात वृक्षारोपणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर मधमाश्यांनी अचानक हल्ला केल्याची घटना घडली. मधमाश्‍यांच्या चाव्यात ४० विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने कऱ्हाड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com