Karad South Politics: भोसले पिता-पुत्रांची बाजार समितीला भेट; ‘कृष्णा’च्या निवडणुकीने कऱ्हाड दक्षिणची गणिते बदलण्याची चिन्हे

Krishna cooperative election impact on Karad South politics: कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उंडाळकर-भोसले गट एकत्र येण्याच्या चर्चेला बाजार समितीतील भेटीमुळे बळ; कऱ्हाड दक्षिणच्या राजकीय गणितात नव्या समीकरणांची चिन्हे
Karad South Sees Fresh Political Activity Amid Krishna Cooperative Election Battle

Karad South Sees Fresh Political Activity Amid Krishna Cooperative Election Battle

sakal

Updated on

कऱ्हाड: यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाचा अर्ज दाखल करण्यासाठी निघालेल्या आमदार डॉ. अतुल भोसले, डॉ. सुरेश भोसले यांनी शेती उत्पन्न बाजार समितीत भेट दिली. त्यावेळी त्यांचे तेथे स्वागतही झाले. कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत उंडाळकर व भोसले गट एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर बाजार समितीला भोसले गटाच्या नेत्यांनी दिलेली भेट महत्त्वपूर्ण मानली जाते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com